Nawab Malik यांना मला एक गिफ्ट द्यायचंय, आम्ही त्यांना सोडणार नाही : किरीट सोमय्या यांचं वक्तव्य
नवाब मलिक म्हणतात की चंद्रकांत दादांना आकडे समजत नाही, बरेबर आहे, आकडे फक्त घोटाळेबाज ऊद्धव ठाकरे आणि नवाब मलिकांनाच समजतात… ते योग्यच बलले , पण त्यांना आम्ही सोडणार नाही, असं किरीट सोमय्या म्हणाले.
आज पनवेल नजिक कर्जत इथे जाणार आहे, नवाब मलिक यांना मला एक गिफ्ट द्यायचं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी बीड इथे देवस्थानच्या जमिनीच्या घोटाळ्याचा आरोप भाजप नेत्यांवर केला होता, आज त्यांना मी विचारणार की कर्जत इथल्या देवस्थानची जमीन त्या व्यक्तीच्या नावे कशी झाली… ही व्यक्ती कोण आहे…? नवाब मलिक म्हणतात की चंद्रकांत दादांना आकडे समजत नाही, बरेबर आहे, आकडे फक्त घोटाळेबाज ऊद्धव ठाकरे आणि नवाब मलिकांनाच समजतात… ते योग्यच बलले , पण त्यांना आम्ही सोडणार नाही, असं किरीट सोमय्या म्हणाले.