कोविड सेंटरमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप
मुंबईच्या कोविड सेंटरमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. याआधीही कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.
मुंबईच्या कोविड सेंटरमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. याआधीही कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी नव्याने आरोप केलाय. या घोटाळ्याची चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली आहे. “पोलिसांशी माझी विस्तृत चर्चा झाली. आझाद मैदान पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यांना आमच्याकडून काही माहिती किंवा सहकार्य हवं असेल तर ते मी मान्य केलंय”, असं सोमय्या म्हणाले.
Published on: Aug 30, 2022 03:14 PM