खरं कोण उद्धव ठाकरे की रश्मी ठाकरे?, किरीट सोमय्यांचा सवाल

| Updated on: Feb 18, 2022 | 6:39 PM

कोर्लई गावात ठाकरे कुंटुंबीयांच्या मालकीचे 19 बंगले असल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला होता. सोमय्या यांच्या आरोपानंतर आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले होते. दरम्यान आता किरीट सोमय्या यांनी थेट कोर्लई गावात जात ग्रामपंचायतीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी रेवदंडा पोलीस ठाणे गाठून बंगल्याचा तपास करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

कोर्लई गावात ठाकरे कुंटुंबीयांच्या मालकीचे 19 बंगले असल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला होता. सोमय्या यांच्या आरोपानंतर आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले होते. दरम्यान आता किरीट सोमय्या यांनी थेट कोर्लई गावात जात ग्रामपंचायतीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी रेवदंडा पोलीस ठाणे गाठून बंगल्याचा तपास करण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्यांनी या संर्दभात पोलिसांकडे अर्ज दाखल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वता:ची खुर्ची वाचवण्यासाठी रश्मी ठाकरे यांच्यावर अन्याय केला. खरं कोण रश्मी ठाकरे की उद्धव ठाकरे असा सवालही किरीट सोमय्यां यांनी उपस्थित केला आहे.

सोमय्यांना स्वप्नात देखील बंगलेच दिसतात – राऊत
Anvay Naik suicide case : नाईक कुटुंबीयांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट