अशी कशी नशीबानं थट्टा मांडली, अमृता फडणवीसांवर पेडणेकरांचं गाणं

| Updated on: Aug 07, 2022 | 1:46 PM

"अमृता फडणवीसांनी जरी गाणं म्हटलं तरी त्यामुळे उद्धवजींची प्रसिद्ध होत आहे. पण त्यावर आमच्या विधानसभा संघटक अनुपमा परब यांनी एक गाणं लिहिलंय. आवडलं तर घ्या नाहीतर सोडून द्या", असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी ते वाचून दाखवलं.

“गटाचं राजकारण शिवसेना करत नाहीये. जे करतायत त्यांना ते लखलाभ होऊ दे. बारामती म्हटलं की सुप्रियाताई आठवतातच. सुप्रियाताईंनी महिलांच्या चुलीपर्यंत जाऊन त्यांना मदत केली आहे. आपण कोणाला दौरा करण्यापासून अडवू शकत नाही,” अशी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली. त्याचसोबत यावेळी यांनी अमृता फडणवीसांसाठी एक गाणं म्हणून दाखवलं. “अमृता फडणवीसांनी जरी गाणं म्हटलं तरी त्यामुळे उद्धवजींची प्रसिद्ध होत आहे. पण त्यावर आमच्या विधानसभा संघटक अनुपमा परब यांनी एक गाणं लिहिलंय. आवडलं तर घ्या नाहीतर सोडून द्या”, असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी ते वाचून दाखवलं.

टॅटू काढण्यास एकच सुई वापरल्याने 14 जणांना AIDS ची बाधा
दुर्गादेवी कोकण कड्यावरील उलटा धबधबा प्रवाहित