Know This : Bra ही कधी अस्तित्त्वात आली आणि तिचा इतिहास काय? | Bra History
अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळ (Hemangi Kavi) हिच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या सोशल मीडिया पोस्टमुळे ब्रा हा विषय सध्या चर्चेत आला आहे.
मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळने (Hemangi Kavi) ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ फेसबुकवर पोस्ट केल्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर धुमाकूळ उडाला आहे. हेमांगीच्या या पोस्टनंतर अनेकांनी मोकळेपणाने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर सध्या सर्वत्र चर्चा सुरु असलेल्या ब्रा चा इतिहास काय आहे हे जाणून घेऊया…
Published on: Jul 14, 2021 12:40 PM