Know This : 16 कोटींचं इंजेक्शन देऊनही Vedika Shinde जग सोडून गेली, SMA type 1 आहे काय?

| Updated on: Aug 04, 2021 | 5:35 PM

तब्बल 16 कोटींचं इंजेक्शन देऊनही अवघ्या 11 महिन्याच्या या चिमुरडीने 1 ऑगस्टला प्राण सोडले. SMA type 1 या दुर्मिळ आजाराने तिला ग्रासलं होतं...मात्र, एवढं महागडं इंजेक्शन देऊनही तिला वाचवता का येऊ शकलं नाही?

तब्बल 16 कोटींचं इंजेक्शन देऊनही अवघ्या 11 महिन्याच्या या चिमुरडीने 1 ऑगस्टला प्राण सोडले. SMA type 1 या दुर्मिळ आजाराने तिला ग्रासलं होतं…मात्र, एवढं महागडं इंजेक्शन देऊनही तिला वाचवता का येऊ शकलं नाही?

Chandrashekhar Bawankule | राज्यात प्रत्येक बुथवर नेमणार 25 तरुण : चंद्रशेखर बावनकुळे
MHADA Lottery | कोकण म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची उद्या घोषणा