Kolhapur | कोल्हापुरात पुराने शेती वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
कोल्हापुर जिल्ह्यात आलेल्या महापुरानं शेती वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेच वाढ झाली आहे. आता लवकरात लवकर पंचनामे करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.