Video : प्रोत्साहनपर रक्कमेमाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार

Video : प्रोत्साहनपर रक्कमेमाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार

| Updated on: Jul 12, 2022 | 12:38 PM

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी हे प्रोत्साहनपर रकमेपासून वंचित आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातूनच लढा उभारला जाणार असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी 13 जुलै रोजी दसरा चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. शिवाय पूराची स्थिती असेल तर पोहत या पण न्याय, […]

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी हे प्रोत्साहनपर रकमेपासून वंचित आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातूनच लढा उभारला जाणार असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी 13 जुलै रोजी दसरा चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. शिवाय पूराची स्थिती असेल तर पोहत या पण न्याय, हक्कासाठी उपस्थित रहावा असं राजू शेट्टी (Raju Shetty) म्हणाले आहेत. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघणार असून त्यानंतर राज्यभर मोर्चे काढले जाणार आहेत.

 

 

 

Published on: Jul 12, 2022 12:38 PM
मुसळधार पावसासह वादळी वारा, हवामान खात्याचा इशारा!
Video : रत्नागिरीत आज रेड अलर्ट, जगबुडी नदीने धोकापातळी ओलांडली…