VIDEO : Kolhapur | अतिरेक केल्यास जशास तसे उत्तर, कोल्हापुरात राजू शेट्टींचा महावितरणला इशारा

| Updated on: Dec 01, 2021 | 3:26 PM

राज्यात वीज बिल थकित असल्यामुळे कृषी पंपाचं वीज कनेक्शन कापण्याची मोहीम ऊर्जा विभागाकडून  हाती घेण्यात आली आहे. नुकतीच पेरणी झालेली, गहू, ज्वारी, हरभरा, ऊसाला पाणी देण्याचं काम सुरु असताना वीज कनेक्शन कापलं जात असल्यानं शेतकरी अडचणीत आलाय.

राज्यात वीज बिल थकित असल्यामुळे कृषी पंपाचं वीज कनेक्शन कापण्याची मोहीम ऊर्जा विभागाकडून  हाती घेण्यात आली आहे. नुकतीच पेरणी झालेली, गहू, ज्वारी, हरभरा, ऊसाला पाणी देण्याचं काम सुरु असताना वीज कनेक्शन कापलं जात असल्यानं शेतकरी अडचणीत आलाय. या पार्श्वभूमीवर भाजपकडून ऊर्जा विभागाच्या विरोधात आंदोलनं केली जात आहेत. तर अतिरेक केल्यास जशास तसे उत्तर देऊ असा इशारा  राजू शेट्टी यांनी कोल्हापुरातून महावितरणला दिला आहे.  दुसरीकडे पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवरुनही नितीन राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधलाय.

VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 1 December 2021
VIDEO : ममता बॅनर्जी शरद पवारांच्या भेटीला, दिलीप वळसे-पाटील, आव्हाड, रामराजे निंबाळकरही सिल्व्हर ओकवर दाखल