Pune | एकविरा परिसरात मुसळधार पाऊस, गडाजवळील हौदाजवळ दरड कोसळली
पुणे जिल्ह्यातील कार्ला एकविरा गडावर हौदाजवळ कोसळी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
पुणे -पुणे जिल्ह्यातील कार्ला एकविरा गडावर हौदाजवळ कोसळी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. गडावर कोणीही नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मुसळधार पाऊस सुरू झाल्याने दरड कोसळल्याची घटना घडली.