Special Report | हिमाचल प्रदेशमध्ये सांगला व्हॅलीत दरड कोसळली, 9 जणांचा मृत्यू

| Updated on: Jul 25, 2021 | 10:46 PM

महाराष्ट्रात काही भागांमध्ये दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. मात्र, दरड कोसळणं किती भयानक असतं याचे दृश्य हिमाचल प्रदेशात टिपलं गेलं आहे.

महाराष्ट्रात काही भागांमध्ये दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. मात्र, दरड कोसळणं किती भयानक असतं याचे दृश्य हिमाचल प्रदेशात टिपलं गेलं आहे. हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात हा प्रकार घडला. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गाड्या आणि घरांवर डोंगराचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला.

Special Report | आमदार-खासदारांचा निधी वळवा, पण मदत द्या, मुख्यमंत्र्यांसमोर चिपळूणकरांचा आक्रोश!
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 26 July 2021