Kolhapur | कोल्हापूरच्या भुदरगडमधील लघु बंधारा फुटल्याने परिसरातील शेतीचं मोठं नुकसान
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात असलेल्या मेघोली लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या भिंतीला गळती लागून अखेर बंधारा फुटलाय. लघु बंधारा फुटल्याने परिसरातील शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.