पैनगंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी, व्हिडीओ दाखवल्यानंतरही कारवाई नाहीच

| Updated on: Feb 02, 2022 | 11:49 AM

नांदेड (Nanded) जिल्ह्यातील माहूर तालुक्यात पैनगंगा (Panchganga) नदीपात्रातून  मोठ्या प्रमाणावर रेतीची (Sand) तस्करी होतेय.

नांदेड (Nanded) जिल्ह्यातील माहूर तालुक्यात पैनगंगा (Panchganga) नदीपात्रातून  मोठ्या प्रमाणावर रेतीची (Sand) तस्करी होतेय. रेती उपसा करणाऱ्या अनेक टोळ्या माहूर तालुक्यात कार्यरत झाल्या आहेत. स्थानिकांनी या रेतीच्या चोरीचे व्हीडिओ बनवून प्रशासनाला दिले आहेत. मात्र तरीही रेती तस्करांवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जातेय. या रेती उपस्यामुळे नादिशेजारी असलेल्या गावांच्या रस्त्यांची दुरावस्था होत असून हा अनाधिकृत उपसा थांबवावा अशी मागणी सरपंच संघटनेने केलीय.

Published on: Feb 02, 2022 11:49 AM