VIDEO : ज्येष्ठ गायिका Lata Mangeshkar यांना Coronaची लागण, ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल
लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याच स्पष्ट झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लता मंगेशकर यांचं वय आणि इतर काही आरोग्य विषयक समस्यांमुळं खबरदारी घेण्यात येत असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असल्याची माहिती आहे. लता मंगेशकर यांचं वय पाहता होम क्वारंटाईन करणं शक्य नसल्यानं त्यांना कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येताच त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याच स्पष्ट झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लता मंगेशकर यांचं वय आणि इतर काही आरोग्य विषयक समस्यांमुळं खबरदारी घेण्यात येत असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असल्याची माहिती आहे. लता मंगेशकर यांचं वय पाहता होम क्वारंटाईन करणं शक्य नसल्यानं त्यांना कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येताच त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लता मंगेशकर यांचं सध्याचं वय 92 वर्ष आहे. त्यांच्या वयाचा विचार करता लता मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. लता मंगेशकर यांना खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत.