Video | बारीक, सडपातळ लोकांनी किनाऱ्यावर जाऊ नका, उडून जाल- चांद नवाब
मुंबईकरांना हवामान बदलाचा फटका बसला आहे. वातावरणात कमालीचा बदल जाणवतोय. दरम्यान, पाकिस्तानातील धुळीचं वादळ महाराष्ट्रात धडकलं असल्याचं बोललं जातंय.
मुंबईकरांना हवामान बदलाचा फटका बसला आहे. वातावरणात कमालीचा बदल जाणवतोय. दरम्यान, पाकिस्तानातील धुळीचं वादळ महाराष्ट्रात धडकलं असल्याचं बोललं जातंय. अशातच पाकिस्तानचे प्रसिद्ध पत्रकार चांद नवाब यांचा आता एका नवा व्हिडीओ समोर आला आहे. पाकिस्तानातून त्यांनी या वादळाचा आढावा घेतला आहे. वादळातूनच वादळाचं रिपोर्टींग करणाऱ्या चांद नवाब यांचा हा नवा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.