Pune Urmila Matondkar | शिवसंपर्क अभियानाचा पुण्यात शुभारंभ, उर्मिला मातोंडकरांचं जंगी स्वागत
पुण्यामध्ये शिवसेना पक्षाने सुरु केलेल्या शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर या उपस्थित होत्या.
शिवसेना पक्षाने सुरु केलेल्या शिवसंपर्क आज पुण्यात शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर या उपस्थित होत्या. महिला कार्यकर्त्यांही यावेळी उपस्थित होत्या. याठिकाणी उर्मिला यांचे औक्षण करुन स्वागत करण्यात आले. या सोहळ्याला स्थानिक कार्यकर्त्यांसह गटप्रमुख आणि शाखाप्रमुख उपस्थित होते. उर्मिला यांनी आवर्जून शिवबंधन बांधलेला हात दाखवत फोटोसाठी पोज दिली.