नाशिक महापालिका निवडणुकीत सन्मानपूर्वक आघाडी, भुजबळांचे संकेत
आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने शिवसेना व कॉंग्रेस या महाविकास आघाडीतील पक्षांशी सन्मानपूर्वक आघाडी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले
आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने शिवसेना व कॉंग्रेस या महाविकास आघाडीतील पक्षांशी सन्मानपूर्वक आघाडी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. मात्र, त्यांच्या या आवाहनाला शिवसेना आणि काँग्रेस कसा प्रतिसाद देणार याकडे लक्ष लागले आहे.