Pune | बिबट्याचा मेंढपाळाच्या वाड्यावर हल्ला, शेळीला नेतानाचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद

Pune | बिबट्याचा मेंढपाळाच्या वाड्यावर हल्ला, शेळीला नेतानाचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद

| Updated on: Aug 13, 2021 | 8:00 PM

शेळीच्या शिकारीनंतर बिबट्या शेळीला घेऊन जातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बिबट्याच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे : आंबेगाव तालुक्यातील नारोडी गावात बिबट्याचा मेंढपाळाच्या वाड्यावर हल्ला. या हल्ल्यात शेळी ठार. ही घटना सीसीटीव्ही कॅमरात कैद झाली आहे. शेळीच्या शिकारीनंतर बिबट्या शेळीला घेऊन जातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बिबट्याच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Nana Patole | हायकोर्टाच्या निर्णयाचं राज्यपालांनी त्वरित पालन करावं : नाना पटोले
Breaking | प्रवीण दरेकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात 20 मिनिटे गुप्त बैठक