मायंगडेवाडीमध्ये बिबट्याचे दर्शन, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण
रत्नागिरीच्या मायंगडेवारीमध्ये मंगळवारी रात्रीच्यावेळी गावात बिबट्या शिरला, तो गावातील दाट झाडींमध्ये लपून बसला. हा बिबट्या गावात शिरल्याचे कॅमेऱ्यात कैद झाल्याने, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरणर पसरले.
रत्नागिरीच्या मायंगडेवारीमध्ये मंगळवारी रात्रीच्यावेळी गावात बिबट्या शिरला, तो गावातील दाट झाडींमध्ये लपून बसला. हा बिबट्या गावात शिरल्याचे कॅमेऱ्यात कैद झाल्याने, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरणर पसरले, ग्रामस्थांनी या बिबट्याचा माग काढत त्याला उसकून लावण्याचा प्रयत्न केला. हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Published on: Mar 23, 2022 11:30 AM