पुणे पालिकेच्या अधिकाऱ्याचा ‘लेटर बॉम्ब’, शिंदेंना पाठवलेलं पत्र व्हायरल, एका मंत्र्यावरही गंभीर आरोप
पुणे पालिकेच्या निलंबित आरोग्य अधिकाऱ्यांचं नाव भगवान पवार असं असून त्यांच्या नावाचंच हे पत्र व्हायरल होत आहे. मी नियमबाह्य टेंडरची कामं, खरेदी प्रक्रियेची कामं आणि इतर कामात मदत करण्यास माझ्यावर दबाव आणला, इतकंच नाहीतर काम करत नाही म्हणून माझं निलंबन करण्यात आलं...
पुणे पालिकेच्या निलंबित आरोग्य अधिकाऱ्यांचं खळबळजनक पत्र व्हायरल होत आहे. पुणे पालिकेच्या निलंबित आरोग्य अधिकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवलं आहे. पुणे पालिकेच्या निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या व्हायरल होणाऱ्या या पत्रात एका मंत्र्यावर आरोप करण्यात आला आहे. पुणे पालिकेच्या निलंबित आरोग्य अधिकाऱ्यांचं नाव भगवान पवार असं असून त्यांच्या नावाचंच हे पत्र व्हायरल होत आहे. मी नियमबाह्य टेंडरची कामं, खरेदी प्रक्रियेची कामं आणि इतर कामात मदत करण्यास माझ्यावर दबाव आणला, इतकंच नाहीतर काम करत नाही म्हणून माझं निलंबन करण्यात आलं, असा आरोप या व्हायरल होणाऱ्या पत्रातून करण्यात आला आहे. बघा पुणे पालिकेच्या निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या व्हायरल होणाऱ्या पत्रात नेमकं काय म्हटलं आहे…
Published on: May 26, 2024 12:15 PM