Karnataka Linganamakki Dam: कर्नाटकच्या लिंगनमक्की धरणाचे महाकाय रुप तुम्ही पाहिलं?

| Updated on: Aug 02, 2024 | 5:57 PM

कर्नाटकात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे लिंगनमक्की धरणाचे महाकाय रुप पाहण्यास मिळत आहे. इतकंच नाहीतर कर्नाटकच्या लिंगनमक्की धरणात मोठा पाणीसाठा जमा झाला आहे. धरणात मोठा पाणीसाठा जमा झाल्याने लिंगनमक्की धरणात मोठ-मोठे धबधबे तयार झाले आहेत.

कर्नाटक राज्यात दमदार पाऊस होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कर्नाटकात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे लिंगनमक्की धरणाचे महाकाय रुप पाहण्यास मिळत आहे. इतकंच नाहीतर कर्नाटकच्या लिंगनमक्की धरणात मोठा पाणीसाठा जमा झाला आहे. धरणात मोठा पाणीसाठा जमा झाल्याने लिंगनमक्की धरणात मोठ-मोठे धबधबे तयार झाले आहेत. लिंगनमक्की धरणातून पाणी ओसंडून वाहत असल्याने सुंदर नजारा सध्या लिंगनमक्की धरणाचा पाहायला मिळत आहे. राज्यात मान्सूनच्या पावसाने वेग घेतला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील बहुतांश धरणे ओसंडून वाहत आहेत. काही ठिकाणी पुराचा धोका आहे. उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांची जीवनवाहिनी असलेले अलमट्टी धरण ओसंडून वाहत असून तेथे पर्यटकांची संख्या वाढली असून कर्नाटकाला पावसाने चांगलेच झोडपले आहे.

Published on: Aug 02, 2024 05:56 PM
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबद्दल महिलांना समाधान; म्हणाल्या, शेठने सुरू केलेली योजना…
Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ करदात्यांच्या पैशाचा अपव्यय, हायकोर्टात कोणी दिलं आव्हान?