Pandharpur | आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमधील 9 गावांमध्ये संचारबंदी लागू

| Updated on: Jul 18, 2021 | 12:37 PM

कोरोनाच्या संकटामुळे आषाढी एकदाशीआधीच पंढरपूरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे,

आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपूरात गंर्दी होऊ नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त करण्यात आला असून आसपासच्या 9 गावांमध्ये ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मंदिर गाभाऱ्यातच नाही तर पंढरपूरातही गर्दी होऊ नये यासाठी प्रशासन संपूर्ण काळजी घेत आहे.

Mumbai Rain Update | मुंबईला पाणी पुरवठा करणारा विहार तलाव ओव्हरफ्लो
मुंबईत पावसाचा हाहा:कार; रस्ते जलमय , वाहतूक विस्कळीत, परळ परिसरातून थेट Live