Special Report | 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण स्थगित, लॉकडाऊनही वाढणार!

Special Report | 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण स्थगित, लॉकडाऊनही वाढणार!

| Updated on: May 12, 2021 | 9:55 PM

Special Report | 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण स्थगित, लॉकडाऊनही वाढणार!

राज्य मंत्रिमंडळाची आज जवळपास साडेतीन तास बैठक सुरु होती. या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 45 वयोगटातील नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी 18 ते 44 वयोगटाच्या नागरिकांचं लसीकरण तूर्तास थांबवण्यात आलंय. तर लॉकडाऊन वाढण्यावर एकमत झालं असून मुख्यमंत्री त्याबाबतचा निर्णय जाहीर करणार आहेत. या बैठकीत नेमकं कोणत्या विषयांवर चर्चा झाली याबाबतची माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Special Report | मराठा आरक्षणावरून सरकार जबाबदारी झटकतंय, नारायण राणेंचा प्रहार
Special Report | राज्यातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स कधी घोषित करणार?