Lok Sabha Election Results 2024 : महाराष्ट्रातल्या TOP 10 लढतीत कोण पुढे? कोण मागे? लोकसभा निवडणूक कोण जिंकणार?
शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फूटीनंतर जनता नेमका कौल कुणाला देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लोकसभा निवडणूक जाहीर तेव्हापासून काही मतदारसंघ हे चांगलेच चर्चेत आहे. या चर्चेतल्या मतदारसंघामध्ये सुरूवातीपासूनच बारामती लोकसभा मतदारसंघ, अमरावती लोकसभा मतदारसंघ, बीड लोकसभा मतदारसंघ आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडी आणि महायुती यांची खरी परीक्षा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फूटीनंतर जनता नेमका कौल कुणाला देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लोकसभा निवडणूक जाहीर तेव्हापासून काही मतदारसंघ हे चांगलेच चर्चेत आहे. या चर्चेतल्या मतदारसंघामध्ये सुरूवातीपासूनच बारामती लोकसभा मतदारसंघ, अमरावती लोकसभा मतदारसंघ, बीड लोकसभा मतदारसंघ आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात इतिहास पहिल्यांदाच पवार विरूद्ध पवार असा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या त्यामुळे बारामतीकरांचा कौल लेकीला मिळतोय की सुनेला हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातल्या TOP 10 लढतीत कोण पुढे? कोण मागे? बघा स्पेशल रिपोर्ट