एसटी बंदचा ग्रामीण विद्यार्थ्यांना फटका, 40 टक्के विद्यार्थी गैरहजर

| Updated on: Nov 24, 2021 | 12:19 PM

राज्यभर एसटीचा संप सुरु आहे. पण या संपाचा परिक्षेच्या काळात ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठा फटका बसतोय. एसटी बंद असल्याने परीक्षा असुनंही अनेक विद्यार्थी शाळेत येत नाहीत.

नागपूर : राज्यभर एसटीचा संप सुरु आहे. पण या संपाचा परिक्षेच्या काळात ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठा फटका बसतोय. एसटी बंद असल्याने परीक्षा असुनंही अनेक विद्यार्थी शाळेत येत नाहीत. त्यामुळे एसटी सुरु करण्याची मागणी शिक्षकांनी केलीये शिक्षकांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी.

आझाद मैदानावरील नाराजीनाट्यानंतर पडळकर-खोत फडणवीसांच्या भेटीला
‘जरांडेश्वर’ सारखाच जालना सहकारी कारखान्यात भ्रष्टाचार; सोमय्यांचे खोतकरांवर गंभीर आरोप