Ludhiana Blast | लुधियाना कोर्ट ब्लास्टमधील आरोपीला जर्मनीतून अटक

| Updated on: Dec 28, 2021 | 11:35 AM

जसविंदर सिंह हा लुधियाना कोर्टात झालेल्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड असल्याचं सांगितलं जात आहे. इतकचं नाहीतर जसविंदर सिंह हा दिल्ली आणि मुंबईमध्ये देखील दहशतवादी हल्ले करण्याच्या तयारीत होता. त्यासंदर्भात तो कट रच असल्याची माहिती आहे. या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.

लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोट प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्यात आलीय. जर्मनीत पोलिसांनी प्रतिबंध असलेल्या सिख फॉर जस्टिस (SFJ) संघटनेशी संबधित जसविंदर सिंह मुल्तानीला (Jaswinder Singh Multani) अटक केलीय. जसविंदर सिंह हा लुधियाना कोर्टात झालेल्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड असल्याचं सांगितलं जात आहे. इतकचं नाहीतर जसविंदर सिंह हा दिल्ली आणि मुंबईमध्ये देखील दहशतवादी हल्ले करण्याच्या तयारीत होता. त्यासंदर्भात तो कट रच असल्याची माहिती आहे. या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.

Sanjay Raut | उद्धव ठाकरे जिथं आहेत तिथून अधिवेशन नियंत्रित करत आहेत : संजय राऊत
Bhaskar Jadhav | राज्यपाल संविधान पाळत नसतील तर राज्य सरकारने त्यांच्याशी दोन हात करावे : भास्कर जाधव