‘ही मुलगी मुख्यमंत्र्यांच्या जातीची, तिच्याकडे लक्ष द्या’; अधिकाऱ्याला सूचना करणाऱ्या मंत्र्याचा व्हिडीओ व्हायरल
मध्य प्रदेशच्या एका मंत्र्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. यात हा मंत्री ही मुलगी मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांच्या जातीची आहे. त्यामुळे तिच्यावर लक्ष ठेवा, असं म्हणताना दिसत आहे.
मध्य प्रदेशच्या एका मंत्र्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. यात हा मंत्री ही मुलगी मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांच्या जातीची आहे. त्यामुळे तिच्यावर लक्ष ठेवा, असं म्हणताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी भाजपवर टीकेची झोड उठवलीय. | Madhya Pradesh minister Caste remark for a school girl become viral