Special Report | लखीमपूर हिंसाचाराविरोधात उद्या मविआचा महाराष्ट्र बंद

| Updated on: Oct 10, 2021 | 9:28 PM

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर घटनेविरोधात उद्या ठाकरे सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदवरुन भाजपवर टीका होत आहे. दुसरीकडे काही व्यापारी या बंदला पाठिंबा देत आहेत. तर काही व्यापाऱ्यांनी बंदला विरोध केला आहे.

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर घटनेविरोधात उद्या ठाकरे सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदवरुन भाजपवर टीका होत आहे. दुसरीकडे काही व्यापारी या बंदला पाठिंबा देत आहेत. तर काही व्यापाऱ्यांनी बंदला विरोध केला आहे. या बंदवर सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे काही नागरीक शेतकऱ्यांवर गाडी चालवणाऱ्यांविरोधात निषेध व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे काहीजण आधीच कोरोनामुळे बंदचा फटका बसल्याने सरकारच्या बंदला नकार देत आहेत.

Kolhapur | कोल्हापूरच्या जोतिबा मंदिरात भाविकांची देवदर्शनासाठी मोठी गर्दी
Special Report | ‘त्या’ महिलांचं बोलणं ऐकूण अजित पवार भावूक