Mahadev Jankar on OBC Reservation | ‘छत्रपती शिवाजी महाराजदेखील ओबीसी होते’ – जानकर

| Updated on: Dec 21, 2021 | 7:36 PM

ओबीसी आरक्षणावरुन महादेव जानकरांनी परभणीत बोलताना महत्त्वाचं विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे देखील ओबीसी होते, असा दावा महादेव जानकर यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. सोमवारी परभणीत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. त्याचप्रमाणे यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबत एक आश्वासनही दिलंय. आमचे ३०-३५ आमदार निवडून […]

ओबीसी आरक्षणावरुन महादेव जानकरांनी परभणीत बोलताना महत्त्वाचं विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे देखील ओबीसी होते, असा दावा महादेव जानकर यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. सोमवारी परभणीत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. त्याचप्रमाणे यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबत एक आश्वासनही दिलंय. आमचे ३०-३५ आमदार निवडून येऊ द्या, दहा मिनिटात आरक्षण देऊन दाखवतो, असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आहे.

 

Published on: Dec 21, 2021 07:14 PM
Devendra Fadnavis Live | महाराष्ट्रात लोकशाही नाही तर ‘रोकशाही’ आणि ‘रोखशाही’ सुरु : देवेंद्र फडणवीस
MVIA Tea Program | मविआ सरकारचा चहापानाचा कार्यक्रम संपन्न, उद्धव ठाकरे गैरहजर