Special Report | महादेव जानकर महाविकास आघाडीत जाणार?

Special Report | महादेव जानकर महाविकास आघाडीत जाणार?

| Updated on: Dec 08, 2020 | 11:59 PM

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे (Mahadev Jankar meet Sharad Pawar and Ajit Pawar).

Special Report | मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यात सरकारला यश मिळणार?
Special Report | शेतकरी आंदोलनाला राज्यातून वाढता प्रतिसाद, काही जण आंदोलनात तर काही जण मदतकार्यात