महाफास्ट 100: आताच्या घडीच्या सर्व महत्वाच्या बातम्या, पाहा एका क्लिकवर…
महत्वाच्या बातम्या पाहा एका क्लिकवर...
पुणे जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस (Pune Rain) झालाय. या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे 100 टक्के भरली आहेत. नागपुरात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे रस्त्यावर चालणाऱ्यांची आणि कार्यालयात पोहचणाऱ्यांची तारांबळ होत आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी इम्तियाज जलील (Imtiaz jaleel) गैरहजर राहणार असल्याची माहिती आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या पाहा…
Published on: Sep 12, 2022 11:33 AM