MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 1 January 2022
माता वैष्णोदेवी मंदिर परिसरातील चेंगराचेंगरीत मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीची घोषणा, वैष्णोदेवी मंदिर दुर्घटनेमध्ये सर्व प्रकारची मदत पोहोचवण्याचे मोदी यांचे आदेश
1) माता वैष्णोदेवी मंदिर परिसरातील चेंगराचेंगरीत मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीची घोषणा
2) वैष्णोदेवी मंदिर दुर्घटनेमध्ये सर्व प्रकारची मदत पोहोचवण्याचे मोदी यांचे आदेश
3) सिंधुदुर्ग जिल्हा निुवडणुकीवरुन राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना टोला लगावला आहे.
4) वैष्णोदेवी येथील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.