VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 AM | 07 September 2022

| Updated on: Sep 07, 2022 | 10:58 AM

एकनाथ शिंदे यांनी मोठी बंडखोरी करत तब्बल 40 आमदार आपल्यासोबत घेतले. परिणामी महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदेच्या या बंडखोरीला भाजपा जाहिरपणे पाठिंबा होता. अगोदर गुजरात, आराम आणि शेवटी गोवा असा बंडखोर आमदारांनी प्रवास केला. त्यानंतर भाजपासोबत सत्ता एकनाथ शिंदेंनी स्थापन केली.

एकनाथ शिंदे यांनी मोठी बंडखोरी करत तब्बल 40 आमदार आपल्यासोबत घेतले. परिणामी महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदेच्या या बंडखोरीला भाजपा जाहिरपणे पाठिंबा होता. अगोदर गुजरात, आराम आणि शेवटी गोवा असा बंडखोर आमदारांनी प्रवास केला. त्यानंतर भाजपासोबत सत्ता एकनाथ शिंदेंनी स्थापन केली. मात्र, यादरम्यान शिवसेनेनी 16 आमदारांवर कारवाई केली. मग हे सत्तासंघर्षाचे प्रकरण थेट न्यायालयामध्ये पोहचले. आता यावर आज न्यायालयामध्ये सुनावणी होणार असून या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

Published on: Sep 07, 2022 10:58 AM
VIDEO : Shivsena Banner | ताडदेवमधील बस स्टॉपवरील शिवसेनेचा बॅनर भाजप युवा कार्यकर्त्यांकडून फाडण्यात आला
Election 2022: पराभूत झालेल्या 144 जागांबाबत भाजपचे मंथन, पक्ष श्रेष्ठींकडून नेत्यांना मार्गदर्शन