VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 AM | 25 July 2021

| Updated on: Jul 25, 2021 | 11:14 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. यावेळी ते पूरग्रस्त भागाची पाहणी करतानाच स्थानिकांशी चर्चा करणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. यावेळी ते पूरग्रस्त भागाची पाहणी करतानाच स्थानिकांशी चर्चा करणार आहेत. तसेच अधिकाऱ्यांकडून नुकसानीचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नुकसानग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे आरजीपीपीएलच्या एमआयडीसी हेलिपॅड येथे 11 वाजता पोहोचून ते वाहनाने चिपळूणकडे रवाना होतील. दुपारी 12.20 वाजता चिपळूण येथे आगमन होऊन नंतर ते मदत व बचाव कार्याची पाहणी करतील.

Sanjay Raut LIVE | देश असुरक्षित असल्याची लक्षणं – खासदार संजय राऊत
VIDEO : Super fast News | 10.30 AM | पावसाच्या सुपरफास्ट बातम्या