VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 AM | 30 January 2022

| Updated on: Jan 30, 2022 | 11:04 AM

भाजप पेगाससच्या मुद्यावर तोंडघशी पडला आहे. 2017 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेगासस विकत घेतल्याचं वृत्त न्यूयॉर्क टाईम्सकडून देण्यात आलं आहे. पेगाससच्या मुद्यावरुन लक्ष इतरत्र वळवण्यासाठी भाजपकडून टिपू सुलतानचा विषय काढण्यात आला आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे  संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी पेगासस आणि टिपू सुलतान या मुद्यावरुन भाजपवर टीका केली आहे. भाजप पेगाससच्या मुद्यावर तोंडघशी पडला आहे. 2017 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेगासस विकत घेतल्याचं वृत्त न्यूयॉर्क टाईम्सकडून देण्यात आलं आहे. पेगाससच्या मुद्यावरुन लक्ष इतरत्र वळवण्यासाठी भाजपकडून टिपू सुलतानचा विषय काढण्यात आला आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. भाजपकडचे सगळे मुद्दे संपलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेगासस 2017 मध्ये विकत घेतल्याचं न्यूयॉर्क टाईम्सनं दिलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारनं पेगासस का विकत घेतलं हे विचारलं पाहिजे होतं, असं म्हटलंय.

Video | त्यांना कळलं असेल की जिप्सीत ‘उद्धव ठाकरे द टायगर’ असेल- उद्धव ठाकरे
VIDEO : Rajesh Tope | आम्ही कोणाला वाईन प्या असे म्हणू शकत नाही, म्हणणारही नाही