VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 4 February 2022

| Updated on: Feb 04, 2022 | 11:40 AM

कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी वाईन विक्रीच्या परवानगीचा विरोध करताना राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे  यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. वेगवेगळ्या पक्षातील महिला नेत्यांनी तर कराडकर यांनी माफी मागावी अशी भूमिका घेतली आहे.

कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी वाईन विक्रीच्या परवानगीचा विरोध करताना राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे  यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. वेगवेगळ्या पक्षातील महिला नेत्यांनी तर कराडकर यांनी माफी मागावी अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान, कराडकर यांनी माफी मागितलेली असली तरी या प्रकरणावर पडदा पडताना दिसत नाहीये. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी बंडातात्या कराडकर हे महिला नेत्यांविषयी बोलताना दारु पिऊन बोलत होते, असा गंभीर आरोप केला आहे. तसेच कराकडर यांनी माफी मागितली म्हणजे झालं का ? असा सवाल करत त्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे.

माघी गणेशोत्सवानिमित्त बल्लाळेश्वर मंदिर विद्युत रोषणाईने उजळले
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 4 February 2022