VIDEO : News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 07 July 2022

| Updated on: Jul 07, 2022 | 1:17 PM

शिवसेनेच्या 40 पेक्षा अधिक आमदारांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. विशेष म्हणजे यंदा राज्यातील अनेक महापालिकेच्या निवडणूका आहेत. शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटामध्ये दाखल होत असल्याने शिवसेनेला मोठे धक्केच बसत आहेत.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. एकनाथ शिंदे यांनी 13 आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली होती. त्यानंतर हा आकडा वाढत जाऊन 40 वर पोहोचला आहे. शिवसेनेच्या 40 पेक्षा अधिक आमदारांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. विशेष म्हणजे यंदा राज्यातील अनेक महापालिकेच्या निवडणूका आहेत. शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटामध्ये दाखल होत असल्याने शिवसेनेला मोठे धक्केच बसत आहेत. येथील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि माजी नगरसेवक हे शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. यातील अनेक पदाधिकारी हे शिंदे गटातील आमदारांच्या संपर्कात असून, त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. असे झाल्यास नागपुरात शिवसेनेला मोठा धक्का बसू शकतो.

Published on: Jul 07, 2022 01:17 PM
संजय राऊत यांच्यासमोर मी लोटांगण कशाला घालू? – संदीपान भुमरे
VIDEO : Deepak Kesarkar | राऊतांना अनेक गोष्टी माहितही नसतात : दीपक केसरकर