VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 15 January 2022

| Updated on: Jan 15, 2022 | 1:15 PM

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना भाजपने विधानसभेसाठी जवळजवळ तिकीट नाकारल्याचं जाहीर झालं आहे. त्यामुळे नाराज उत्पल पर्रीकर अपक्ष म्हणुन उभे राहण्याची अधिक शक्यता व्यक्त केली जात आहे. आपला पक्ष केवळ एखाद्या नेत्याचा मुलगा आहे म्हणून तिकीट देत नाही.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना भाजपने विधानसभेसाठी जवळजवळ तिकीट नाकारल्याचं जाहीर झालं आहे. त्यामुळे नाराज उत्पल पर्रीकर अपक्ष म्हणुन उभे राहण्याची अधिक शक्यता व्यक्त केली जात आहे. आपला पक्ष केवळ एखाद्या नेत्याचा मुलगा आहे म्हणून तिकीट देत नाही. तर त्यासाठी त्याच्या कामाची दखल घेतली जाते असं वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे नाराज माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (manohar parikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (utpal parikar) हे अपक्ष म्हणून निवडणुक लढण्याची चर्चा गोव्यात आहे.

VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 15 January 2022
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 15 January 2022