VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 16 August 2022

| Updated on: Aug 16, 2022 | 12:57 PM

विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी आता भाजपाने हालचाली करण्यास सुरूवात केलीयं. यासंदर्भात एक महत्वपूर्ण बैठक होण्याची देखीस शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांनी मोठी बंडखोरी करत 40 आमदार आपल्यासोबत घेत.

विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी आता भाजपाने हालचाली करण्यास सुरूवात केलीयं. यासंदर्भात एक महत्वपूर्ण बैठक होण्याची देखीस शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांनी मोठी बंडखोरी करत 40 आमदार आपल्यासोबत घेत. महाविकास आघाडी सरकारला घरचा रस्ता दाखवला आहे. इतकेच नाही तर आता राज्यात भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाचे सरकार आले आहे. त्यामुळे भाजपाने विधान परिषदेच्या 12 आमदार नियुक्तीसंदर्भात जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

Published on: Aug 16, 2022 12:57 PM
VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 16 August 2022
Atal Bihari Vajpayee: शरद पवारांची बंडखोरी, वाजपेयी म्हणाले, “पक्ष तोडून सत्ता मिळत असेल तर अशा सत्तेला मी चिमट्यानेही स्पर्श करणार नाही!”