VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12.30 PM | 17 April 2022
शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीवर टॉयलेट घोटाळ्याचाआरोप केला आहे. या आरोपामुळे खळबळ उडाली असून किरीट सोमय्या पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. आपल्याकडे सोमय्यांच्या या भ्रष्टाचाराचे कागदपत्रं आहेत. त्यांनी खोटी बिलं दाखवून पैसा वसूल केला आहे. पालिका आयुक्तांचा अहवाल आपल्याकडे आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीवर टॉयलेट घोटाळ्याचाआरोप केला आहे. या आरोपामुळे खळबळ उडाली असून किरीट सोमय्या पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. आपल्याकडे सोमय्यांच्या या भ्रष्टाचाराचे कागदपत्रं आहेत. त्यांनी खोटी बिलं दाखवून पैसा वसूल केला आहे. पालिका आयुक्तांचा अहवाल आपल्याकडे आहे. त्यामुळे सोमय्यांना पुन्हा एकदा अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घ्यावी लागेल, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. तर, सोमय्या यांनी राऊत यांचे हे आरोप उडवून लावले होते. आरोपात काही तथ्य नाही. त्यांच्याकडे एकही कागद नाही. नेहमीप्रमाणेच त्यांनी केलेला हा आरोप आहे, असा दावा सोमय्या यांनी केली होता.