VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 19 July 2022

| Updated on: Jul 19, 2022 | 1:11 PM

पक्षावर दावा करण्यासाठीची प्रोसेज समजून घेण्यासाठी तर शिंदे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाणार नाहीत ना? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीकडे आणि त्यानंतर होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संसदेत जाणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाशी चर्चा करणार आहेत. यात शिंदे निवडणूक आयोगाची भेट घेणार असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पक्षावर दावा करण्यासाठीची प्रोसेज समजून घेण्यासाठी तर शिंदे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाणार नाहीत ना? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीकडे आणि त्यानंतर होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Published on: Jul 19, 2022 01:11 PM
Video: सिंगापूर कंपनीचं महाकाय तेलवाहू बार्ज बुडाले, जयगडच्या समुद्र किनाऱ्यावर आले अवशेष
Ambadas Danve: शिंदे गटातील 50 आमदारांना एक दिवस भाजप संपवून टाकेल- अंबादास दानवे