VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 24 july 2022

| Updated on: Jul 24, 2022 | 1:13 PM

संजय राऊत यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टिका केलीयं. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे. ती महाराष्ट्राची भूमिका मांडत राहील. सकाळी नऊच काय आम्ही 24 तास बोलत राहू. आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत आहे. त्यांचाही हवा हवासा लाऊडस्पीकर आहे. उद्धव ठाकरेही बाहेर पडणार आहेत.

संजय राऊत यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टिका केलीयं. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे. ती महाराष्ट्राची भूमिका मांडत राहील. सकाळी नऊच काय आम्ही 24 तास बोलत राहू. आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत आहे. त्यांचाही हवा हवासा लाऊडस्पीकर आहे. उद्धव ठाकरेही बाहेर पडणार आहेत. त्यांचीही गर्जना घुमणार आहे. हा लाऊडस्पीकर तुम्हाला बधीर केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात अनेक घडामोडी घडने सुरूच आहे.

Published on: Jul 24, 2022 01:13 PM
Video : “शरद पवार नेहमी भूमिका बदलतात, त्यांचं नेमकं कोणतं रूप खरं”, आनंद दवे यांचा सवाल
VIDEO : Mumbai | मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक