VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 24 November 2021

| Updated on: Nov 24, 2021 | 1:09 PM

राज्य सरकारने एसटी कामगारांना दिलेल्या पगार वाढीच्या ऑफरवर आज चर्चा होणार असतानाच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका व्हायरल मेसेजमुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटी कामगारांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालं.

राज्य सरकारने एसटी कामगारांना दिलेल्या पगार वाढीच्या ऑफरवर आज चर्चा होणार असतानाच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका व्हायरल मेसेजमुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटी कामगारांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालं. पडळकर-खोत यांनी या आंदोलनातून अंग काढून घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एकच गोंधळ झाला. एसटी कामगारांनी या दोन्ही नेत्यांना रोखून धरल्याने अखेर हे संकट टळलं. मात्र, हे मेसेज कुणी व्हायरल केले याबाबतचं गुढ अजूनही कायम आहे.

‘जरांडेश्वर’ सारखाच जालना सहकारी कारखान्यात भ्रष्टाचार; सोमय्यांचे खोतकरांवर गंभीर आरोप
देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला