VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 4 October 2021

| Updated on: Oct 04, 2021 | 1:40 PM

जळगावात एका कार्यक्रमाला संबोधित करताना एकनाथ खडसे यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. हम तो डूबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेकर डूबेंगे, फार झालं चार काय चार महिने भरके लेंगे पर लेकर डूबेंगे, काय राहिलं आता आयुष्यात सत्तराव्या वर्षी असंही खडसे म्हणाले. 

एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. हम तो डूबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेकर डूबेंगे, फार झालं चार काय चार महिने भरके लेंगे पर लेकर डूबेंगे, अशा शायराना अंदाजात एकनाथ खडसे यांनी विरोधकांना इशारा दिला. जळगावात एका कार्यक्रमाला संबोधित करताना एकनाथ खडसे यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. हम तो डूबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेकर डूबेंगे, फार झालं चार काय चार महिने भरके लेंगे पर लेकर डूबेंगे, काय राहिलं आता आयुष्यात सत्तराव्या वर्षी. कशासाठी? कशासाठी हे लोकं बदनामी करत आहेत, असा सवाल खडसे यांनी केला.

 

VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 4 October 2021
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 4 October 2021