VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 5 June 2022

| Updated on: Jun 05, 2022 | 1:21 PM

औरंगाबादमध्ये सध्या राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे. नामांतरावर मनसेच्या बॅनर नंतर आता शिवसेनेचेही बॅनरबाजी बघायला मिळते आहे.  होय हे संभाजीनगर असं वाक्य लिहिलेल्या मनसेच्या बॅनर नंतर आता उद्धव ठाकरे यांचे बॅनर लावण्यात आले आहेत. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या सभेदरम्यान होय हे संभाजीनगर असे बॅनर झळकले होते. औरंगाबादमध्ये मनसे-शिवसेनेच्या बॅनरवरून औरंगाबाद शहराच्या नावाचा मुद्दा लागला पुन्हा गाजू लागलाय.

औरंगाबादमध्ये सध्या राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे. नामांतरावर मनसेच्या बॅनर नंतर आता शिवसेनेचेही बॅनरबाजी बघायला मिळते आहे.  होय हे संभाजीनगर असं वाक्य लिहिलेल्या मनसेच्या बॅनर नंतर आता उद्धव ठाकरे यांचे बॅनर लावण्यात आले आहेत. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या सभेदरम्यान होय हे संभाजीनगर असे बॅनर झळकले होते. औरंगाबादमध्ये मनसे-शिवसेनेच्या बॅनरवरून औरंगाबाद शहराच्या नावाचा मुद्दा लागला पुन्हा गाजू लागलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 8 जूनला औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. आता या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. या पोस्टरमध्ये अजून एक पोस्टर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शेतकऱ्यांचा कैवारी, सर्वांना पडतोय भारी… असं एक पोस्टरही संपूर्ण औरंगाबादेत झळकवण्यात आलं आहे. त्यामुळे या पोस्टरचीही चर्चा रंगली आहे.

Published on: Jun 05, 2022 01:21 PM
Sanjay Raut : काश्मिरी पंडितांवरील हल्ले हे पंतप्रधानांचं अपयश, संजय राऊतांचा हल्लाबोल
VIDEO : भाषणाच्या शेवटी Nana Patekar यांच्या भन्नाट डायलॉगबाजीवर नागरिकांकडून टाळ्यांचा पाऊस