VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 17 August 2022

| Updated on: Aug 17, 2022 | 3:58 PM

मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याला धोक्याची घंटा असल्याचे म्हटल्याने एकच चर्चा आता राजकिय वतुर्ळात सुरू झालीय. मात्र, अनेकांनी ईडी किंवा इतर तपास यंत्रणांनी कारवाई अथवा चौकशी करण्यापूर्वीच भाजपच्या नेत्यांना कशी माहिती मिळते असा सवाल उपस्थित करत आहेत.

मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याला धोक्याची घंटा असल्याचे म्हटल्याने एकच चर्चा आता राजकिय वतुर्ळात सुरू झालीय. मात्र, अनेकांनी ईडी किंवा इतर तपास यंत्रणांनी कारवाई अथवा चौकशी करण्यापूर्वीच भाजपच्या नेत्यांना कशी माहिती मिळते असा सवाल उपस्थित करत आहेत. मोहित कंबोज यांनी आज सकाळी एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिसऱ्या नेत्याचा नंबर लागणार आहे. आता राष्ट्रवादीचा हा तिसरा नेता नेमका कोण? अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केला जातोयं. 

Published on: Aug 17, 2022 03:58 PM
VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 17 August 2022
त्यांना जे काही चिडवायचं आहे ते त्यांना करू द्या, आम्हाला जनतेसाठी काम करायचं आहे