VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 12 September 2022

| Updated on: Sep 12, 2022 | 8:22 AM

अमरावती येथील कथित लव्ह जिहाद प्रकरणी आता एक गुन्हा दाखल करण्यात आलायं. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलायं. यानंतर आता नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होणार हे नक्की आहे. न

अमरावती येथील कथित लव्ह जिहाद प्रकरणी आता एक गुन्हा दाखल करण्यात आलायं. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलायं. यानंतर आता नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होणार हे नक्की आहे. नवनीत राणा यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आलाय. तरूणीच्या भावाने हा गुन्हा दाखल केला असून राणा यांच्याकडून बदनामी झाल्याचा आरोप यामध्ये करण्यात आलायं. नवनीत राणा यांच्या आरोपानंतर अमरावतीसह राज्याचे राजकारण चांगलेच तापले होते. मात्र, तरूणीने सांगितलेल्या माहितीनंतर राणा अडचणीत आल्या आहेत.

Published on: Sep 12, 2022 08:22 AM
VIDEO : Anil Parab यांच Sai Resort तोडण्यासाठी पर्यावरण विभागाकडून आदेश
भाजपाचा आत्मा मरून त्याची जागा पिशाच्चाने घेतली, सामनामधून पुन्हा भाजपावर टीका