MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 AM | 24 October 2021
विराट कोहलीने भारतीय गोलंदाजांची धुलाई केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पाकिस्तानचा संघ टेन्शनमध्ये आहे. त्यांच्या गोलंदाजांमध्ये भीतीचे वातावरण आहे, असे म्हटले जात आहे, आणि असं का होणार नाही? ज्याने आपल्या गोलंदाजांना सोडले नाही, तो भारत-पाकिस्तानसारख्या हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांना कसा सोडेल? विराटचा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वीचा सरावादरम्यानचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. त्यावरुन फॅन्समध्ये अशीच काहिशी चर्चा आहे.