MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 26 October 2021

| Updated on: Oct 26, 2021 | 4:28 PM

मीडिया समोर येऊन पब्लिसिटी स्टंट करू नका. तुमच्याकडे पुरावे असतील तर कोर्टात जा. आपला वेळ वाया घालवू नका. आम्ही तिथे तुम्हाला उत्तर देऊ, असं आव्हानच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना दिले.

Published on: Oct 26, 2021 04:28 PM
Nawab Malik | 26 प्रकरणात एनसीबीची चुकीची कारवाई – नवाब मलिक
Aryan Khan | आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी कोर्टात दिग्गज वकीलांची फौज