MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 11 December 2021
मुस्लिम आरक्षण आणि वक्त मालमत्तेचे रक्षण व्हावं यासाठी MIM च्या वतीने आज औरंगाबाद शहरातुन तिरंगा रॅली काढण्यात आली MIM चे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हि रॅली तिरंगा ध्वज लावून औरंगाबाद पुणे महामार्गावरुन शिक्रापुर चाकण मार्गे मुंबईकडे रवाना झालीय.
मुस्लिम आरक्षण आणि वक्त मालमत्तेचे रक्षण व्हावं यासाठी MIM च्या वतीने आज औरंगाबाद शहरातुन तिरंगा रॅली काढण्यात आली MIM चे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हि रॅली तिरंगा ध्वज लावून औरंगाबाद पुणे महामार्गावरुन शिक्रापुर चाकण मार्गे मुंबईकडे रवाना झालीय….यावेळी वाहतूककोंडी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा रहावुन नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय…नाशिकच्या चांदवड टोल नाक्यावर पोलिसांनी मालेगाव आणि धुळ्या मधील MIM कार्यकर्त्याची रॅली रोखलीय,पोलिसांकडून नाकाबंदी करत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे mim चे कार्यकर्ते देखील आक्रमक असून कोणत्याही परस्तीतीत मुंबईच्या मोर्चात सहभागी होणार असा पावित्रा mim च्या कार्यकर्त्यांनी घेतलाय.या सर्व कार्यकर्त्याना पोलीस चांदवड पोलीस स्टेशनला आणण्यात आलंय..